डार्विनचा सिद्धांत सांगतो की माकडापासून माणूस उत्क्रांत झाला..
मला वाटते हा सिद्धांत मनुष्याच्या शरीरापुरताच खरा असावा..!
कारण,
एकूणच मनुष्याचे आचरट वर्तन पाहाता तो मानसीक पातळीवर अद्याप आपल्या पुर्वजांच्याच पातळीवर असावा अशी शंका घेण्यास भरपूर जागा आहे..!!
(आपले राजकीय नेते, अध्यात्मीक ‘बाबा’, मेणबत्ती संप्रदाय आणि दुटप्पी ‘आम आदमी’ म्हणजे आपण सर्व यांच्यामूळे मी प्रसवलेला ‘सिद्धांत’)
— गणेश साळुंखे
Leave a Reply