मी कविता का लिहिते
मनाची कल्पकतेची धाव कागदापर्यंत पोहचते
लखलखत्या लेखणीतून ती कागदावर उतरते
कागदावरील कल्पक भाव हलकेच गुणगुणते
त्यालाच तर कुणी काव्य म्हणते
मग कल्पनेला आधिकच स्फुरण चढते
म्हणून
मी कविता लिहिते
— सौ.माणिक शुरजोशी
मी कविता का लिहिते
मनाची कल्पकतेची धाव कागदापर्यंत पोहचते
लखलखत्या लेखणीतून ती कागदावर उतरते
कागदावरील कल्पक भाव हलकेच गुणगुणते
त्यालाच तर कुणी काव्य म्हणते
मग कल्पनेला आधिकच स्फुरण चढते
म्हणून
मी कविता लिहिते
— सौ.माणिक शुरजोशी
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply