आजकाल सोशल मिडियावर वावरणार्या मंडळींवर केलेली सुंदर टिप्पणी…. अनेकांना ही टिप्पणी तंतोतंत लागू होते….
माणसे आणि कद पाहून
दाद देतात ठराविकांना
घाबरुन जातात सामान्य माणसे
आपले मनोगत व्यक्त करताना
मन मोकळे करताना
होते मनाची घुसमट
व्यक्त होऊ की नको होऊ
होते मनाची फरफट
कोणी असतात सायलेंट स्पेक्टेटर
तर कोणी असतात बोलघेवडे
कोणी असतात कॉपी पेस्ट मास्टर
तर कोणी असतात मनकवडे
– मयुर तोंडवळकर
Leave a Reply