नवीन लेखन...

दूध

जगातील सर्व भारतीय यांना अगदी सुरुवातीपासूनच दुधाची आवश्यकता वाटते. दूध साधारण गाय, म्हैस, बकरी, उंट वगैरे पासूनच लहान प्राण्यांकरिता दुधाची गरज भासते. मानव प्राण्याला गाय अथवा म्हैसचे याठिकाणी दूध वापरते. गाय दुधापेक्षा भारतात लहान मुलांना ते नेहमीच वापरतात. कारण गाईचे दूध पचायला फारच हलके असते. तसेच गाईचे दूध गायींच्या फारच उपयोगी पडते. लहान मुलांना साधारणपणे चार ते सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करवले जाते. मात्र काही काही वेळा बालके दोन तीन ते चार वर्षापर्यंतही स्तनपान करतात. साधारण सहा महिन्यानंतर आता बाळाला निरनिराळ्या प्रकारचे दुधाचे डबे दिले जातात. मातेचे दुध पौष्टिक असल्याने बाळाला चांगले मानवत असते. बालकाला दात आल्यानंतर जेवण घेण्यास सुरुवात होते. अशा बालकांना स्त्रीला दूध परावृत्त करावे व इतर पौष्टीक खाणेही सहज प्राप्त होते. अशा प्रकारच्या दुधाकरिता सोया दुधाची फारच गरज वापरतात व ते सामान्य दुधापेक्षाही जास्त गुणकारी असते.

१०० ग्रॅम दुधात खालील गुणधर्म आढळतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..