रत्नागिरी जिल्ह्यातील ताम्हाणे राजापूर या ठिकाणी गुप्ताबाई देवीचे मंदीर वसलेलं आहे. गुप्तदेवी म्हणजे निर्गुण स्वरुपाची देवी असा आशय प्रतीत होतो, अडीच फूट उंच, तसंच चार भुजा असलेल्या देवीच्या हातात डमरु, तलवार, पानपत्र आणि त्रिशूळ ही शस्त्र आहेत, देवीच्या मागील पाषाणात शंकराची मूर्ती कोरलेली दिसते.
— सागर मालाडकर
Leave a Reply