प्रिय पुणेकरांनो,
एक गोष्ट लक्षात घ्या…. लाल सिग्नल ला गाडी थोड़ी थोड़ी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही.
……….एक मुंबईकर
प्रिय मुंबईकरांनो ,
आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची; Platform वर सारखं वाकून बघितल्याने Train लवकर येत नाही.
………एक पुणेकर.
आणि प्रिय मुंबई आणि पुणेकरांनो एक लक्षात ठेवा…..
“चितळे चे दुध आणि जंबो वङापाव’ खाऊन बाँडी बनत नाही त्याच्यासाठी ” मटण अन् ज्वारी ची भाकर ” खावी लागते.
एक कोल्हापुरकर
हान लिंबू पिळून..!!
Leave a Reply