नगमाची आई मूळची कोकणची असून धर्माने ती मुस्लीम आहे. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९७४ रोजी झाला. ९० च्या दशकातील ‘बागी: अ रिबेल फॉर लव्ह’ सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नंदिता मोरारजी अर्थातच नगमाने बॉलिवूडसह तामिळ, तेलगू आणि भोजपूरी सिनेमांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली होती. सौरव गांगुली आणि नगमा सौरव गांगुली विवाहित असताना त्याचे आणि नगमाचे अफेअर असल्याची चर्चा होती. त्यांनी कधी आपले प्रेम जगजाहीर केले नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply