![Velankar National Cancer Awareness Day](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2021/11/Velankar-National-Cancer-Awareness-Day-600x381.jpg)
७ नोव्हेंबर २०१४ पासुन देशभरात राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात सुरुवात करण्यात आली.
कर्करोगाच्या संभाव्य कारणांबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि कर्करोगाच्या प्राथमिक स्तरावर ओळखण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हे याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
Leave a Reply