सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर ‘आडवाणी’ पण आहेत।
मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर ‘गांधी’ पण आहेत|
मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर ‘फोन’ पण आहेत।
माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर ‘भीम’ पण आहे।
मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर ‘गुजरात’ मधे पण आहे।
रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर ‘म्हैस’ पण करते!
माणसाला समजूतदार असायला पाहिजे,‘सेंसेटिव’ तर ‘टूथपेस्ट’ पण आहे।
फिरायला तर हिल स्टेशन वर गेले पाहिजे ,‘गोवा’ तर ‘पान मसाला’ पण आहे।
औषध आजार ठीक करणारे असायला पाहिजे,‘टँबलेट’ तर ‘सैमसंग’ चा पण आहे।
मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे ,‘साइलेंट’ तर ‘मनमोहन’ पण आहे।
फोन तर OPPO असायला पाहिजे,’S1, S2…S4′ तर ‘ट्रेन चे डब्बे’ पण असतात।
याला म्हणतात न्यू मेसेज..नाहीतर न्यू तर दिल्ली पण आहे।
Leave a Reply