दरवर्षी मार्चच्या दुसर्याब बुधवारी धूम्रपान दिन साजरा केला जात असतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये धूम्रपान न करण्याबद्दल जागरूकता वाढवणे, त्याच्या गंभीर परिणामांची माहिती करून देणे, जेणेकरुन ते धूम्रपानाचे व्यसन सोडू शकतील.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply