1.माओवाद्यांना दणका
2.काश्मीरमधील दगडफेक बंद
3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद
4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या
5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु .
6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले
7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली
8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल
9.औषध दुकानांत जोरदार विक्री
10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ
11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या .
12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला
13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार .
14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार .
15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक .
16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट
17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट
18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले .
19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका
20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद
21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत
22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार .
21. ड्रग माफिया उध्वस्त
22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात
23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद
27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!!
28. हवाला धंदा मंदीत
29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल
30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला
31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले .
32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली .
33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल
34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला .
35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .
नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .
Leave a Reply