सुरेश जनार्दन द्वादशीवार यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४४ रोजी झाला.
सुरेश जनार्दन द्वादशीवार यांनी १७ वर्षं विदर्भ साहित्य संघाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. तसंच त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळांचं आणि साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं. तरुण भारत, लोकसत्ता, लोकमत यांसारख्या वर्तमानपत्रांतून त्यांनी पत्रकारिता केली आहे.
आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply