नवीन लेखन...

 पापाच हिशोब

वेगाने तो जात असता,  घटना एक घडली  ।

तुडवले गेले जीव जंतू ,  त्याच्या पाययदळी  ।।

ज्ञात नव्हते कांहीं त्याला,  त्याच्या कृत्याचे  ।

स्वकर्मा मध्ये गुंतले होते,  एक चित्त त्याचे  ।।

नजर गेली अवचित त्याची,  एका सरड्यावरती  ।

दगड मारूनी बळी घेतला,  असूनी अंतरावरी  ।।

पापाचा बने भागीदार,  मारूनी सरड्याला  ।

अकारण  कृत्य जे केले,  पात्र ठरे शिक्षेला  ।।

अगणित जिवाणू जेंव्हां मेले, कृत्य नव्हते त्याचे  ।

जाणतेपणातील कर्म आणिते,  हिशोब पाप पुण्ण्याचे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..