नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग-६ / ११

बांगला (बंगाली) काव्य :

साहित्याचा नोबल पुरस्कार-प्राप्त गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या एका बंगाली कवितेचें हें भाषांतर पहा –

Death is not

Extinguishing the light ;

It is only putting out the lamp

Because the dawn has come.

 

त्यांच्याच, एका अन्य, ‘Death’ नांवाच्या कवितेचा अंश पहा –

O thou the last fulfilment of life

Death, my Death, come and whisper to me.

काझी नझरुल इस्लाम यांच्या कांहीं काव्यांशांचें हें भाषांतर पहा –

And so you suffered more than us

when the time came

to say goodbye and depart,

Through timeless acquaintance

you had become one of our own.

Now in our million bleeding hearts

you will forever live as a tender grief.

जरी काव्यात गांधीजींचा नांवानें उल्लेख नाहीं, तरी, हें  त्यांच्या निर्गमनाला उद्देशून म्हटलें असावें, असें दिसतें.

 

नझरुल इस्लाम यांच्या काव्याची आणखी कांहीं उदाहरणें – ( भाषांतर ) –

Let them conquer death

and glow with the fire of an undying faith.

I am alone in the midst of all

which is why I long to see you

death, too, reckons none barring you.

Where a lotus with a hundred petals

is cut into a hundred pieces by

the stroke of a tyrant ..

हें काव्य पोर्ट ब्लेअरमधील काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या कैद्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे कमळाचे तुकडे तुकडे होण्याची प्रतिमा मनाला स्पर्शून जाते.

*

पंजाबी काव्य :

साहित्य अकादेमी पुरस्कार तथा ज्ञानपीठ पुरस्कार-प्राप्त अमृता प्रीतम पंजाबीतील श्रेष्ठ साहित्यिका होत्या. त्यांनी पंजाबी, हिंदी, उर्दूमध्ये लेखन केलें आहे.त्यांच्या एक कथेतील मृत्यूचा उल्लेख पहा –

‘… “इस वक़्त जा सकते हो । चार बजे शव-यात्रा के लिए आ जाना ।’’  लगा – एक मृत देह के सिरहाने जल रहे दीये की बाती की तरह, मैं भी चुपचाप जल रहा था…’  .

 

त्यांच्या दोन कवितांच्या अंशांचें  हें भाषांतर पहा –  

Gunshot –

if it strikes me in Hindi

it strikes again in Prague.

A little smoke flocks up

and my ‘me’ dies like an eighth-month child.

Virgin 

…. Oh God !

Was the bridal chamber so dark

I could not tell the one I was to slay

from the one I did in fact kill !

*

डोगरी काव्य  :

डोगरी ही जम्मूभागातील भाषा आहे. या भाषेतील, पद्मा सचदेव या एक श्रेष्ठ कवयित्री आहेत ; व त्या डोगरीरोबरच हिंदीतही लेखन करतात. त्याच्या एका काव्यांशाचें भाषांतर पाहूं या –

A hand reached out

Of a freshly dug grave

I thought nothing

Of the claw.

It was the scent of the earth

That conquered me.

*

गुजराती काव्य :

आधुनिक गुजराती काव्यातील कांहीं उहाहरणें –

रक्त प्यासी भीडनो हिस्सो न बनवा

मानवीमांथी परत वानर थयो छुं .

  • हेमांग नायक

ज्यारे हुं आ दुनिया छोडी जईश

त्यारे तमारा दिलमां रुदन बनीने आवीश .

  • जसवंत पी. वसा

*

कोंकणी काव्य :

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी वराच काळ कोंकणीतून लिखाण केलेलें आहे (रोमन लिपीतून). आधुनिक काळात, विशेष करून गोवा-मुक्तीनंतर कोंकणीतून बरेंच लिखाण झालेलं आहे, गोव्यातच नव्हे, तर इतर कोंकणीभाषी भागातसुद्धा (विशेषत: देवनागरी लिपीतून). बाकीबाब बोरकर ( बा. भ. बोरकर ) हे जसे मराठीतील श्रेष्ठ कवी आहेत, तसेच ते त्यांची-मातृभाषा कोंकणीचेही श्रेष्ठ कवी आहेत.  त्याच्या कांहीं (मराठी) कवितांचे अंश इतरत्र दिलेले आहेतच.

 

एक अन्य कवी  R. S. Bhaskar यांच्या एका कोंकणी कवितेचा हा अंश पहा – ( भाषांतर )  –

Blood flowed
The doll must have suffered pain
One piece to the other
Longed to be joined.
This one is a clay doll
It is the embodiment of the Mother.

मातीच्या बाहुलीचा उल्लेख आपल्याला विशेष जाणवतो.

*

(पुढे चालू) —

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..