छानछान रंगांची बारीक बारीक नक्षीचीनाजूक नाजूक पंखाचीआणिअसंख्य आकारांचीफुलपाखरं !रंगात रंगणारी आणि मधात डुंबणारीरंगीबेरंगी फुलांवरून स्वछंद उडणारी !मध खाताखाता एकमेकांशी कुजबूजत असतात !माणसातील माणूसकी पार हारवली आहे नाही ?नवीन झाडे लावत नाही आहेत ती जोपासत नाही !तोडतात झाडे करितात उजाड बागालावतात घरघर वसुंधरेला व आपल्या मागा !हवेत
सोडतात विषारी कुठलसे घाणवास येणारे गॅससुगंधी फुलांवर काही काळ तरी घेता येतो मोकळा श्वास !म्हणे चालू आहे कुठलीशी परिषद कोपनहेगनलाआपल्या आईवसुंधरेला वाचवायला !परमेश्र्वरा आता तरी खडबडून जागे होऊदे बुद्धी आणि मनवसुंधरा म्हणते सुधारला नाहीत तर परत परत “कोपन”हेगन !जगदीश पटवर्धन, वझिरा बोरिवली
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply