प्रेम आणि आसक्ती
यातील फरक जेव्हा
कळला तेव्हा
एक गोष्ट लक्षात आली…
आधी प्रेम की आधी आसक्ती
हा क्रम व्यक्तीसापेक्ष असतो..
तरीपण आपण प्रेमही करतो
आणि आसक्तीही….
परंतु आसक्तीची सक्ती
कधी होते हे कळतच नाही
आणि प्रेम
बेवारशी होते…..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply