भल्या पहाटे पाच वाजता स्वता:ला लोकलच्या दांङयाला लोंबकळुन घेणाऱ्या मुंबईकरांपुढे दिवसाचे अनेक प्रश्न उभे असतात ।
पावसामुळे उशीर होईल का? घरा पासून ते आॅिफस पर्यंत असाच पाऊस राहिला तर परत घरी कधी पोहचू
पुणेकरांपढे मात्र दोनच मोठे प्रश्न असतात
मिसळ संपणार तर नाही ना?
आणि चितळेंचे दुकान बंद होईल का?
पुणे …. फक्त पुणे !
वो बारिश की शाम,
वो “जंजिरा ” का जाम,
वो “पर्वती ” की हवा,
वो “दिनानाथ” की दवा,
वो “सेंट्रल माँल ” की शाॅपींग,
वो “शिवसागर” की पाव-भाजी,
वो “जाेशी ” का वडा-पाव,
वो “बेकर्स बास्केट” का केक,
वो “चितळे” का श्रीखंड,
वो “संभाजी उधान ” का गोला,
वो “सागर स्वीट” की कचोरी,
वो “बेडेकर” की मिसळ ,
वो “वैशाली” का डोसा,
वो “बालगंर्धव रंगमंदिर ” के नाटक,
वो “FC ” की मीठी-यादें,
वो “लक्ष्मी रोड” की सडके, जहा कितनों “दिल” धडके,
वो मस्ती की बाते, ऐसी है कुछ हमारे “पुणे” की “यादे”
“पुणेकर” होण्यात आहे जी मजा, ती दुस-या कशातच नाही!
Leave a Reply