कोकणातलो पाऊस मिरगाचो
बांधावर बळी नारळ कोंब्याचो
पेरणीचे दिवस इले
शेतकरी कामाक लागले
पावस इलो कोपऱ्यात
मांगराच्या पत्र्यात, अळवाच्या पानात
मनाचो झोपाळो झुललो
मातयेच्या वासान, नाच नाचान गेलो
म्हातारी आजी, भाजता काजी,
आता रूजतली कुरडू भाजी
कोपऱ्यात, व्हाळात माझे चढले
राजो, सोनो आक्या घेवन धावले
बघता बघता सांज झाली,
कोकणातल्या पावसाक सुरवात झाली
– आर्या सापळे
इयत्ता तिसरी जि.प. शाळा नं. 5, हरकूळ बुद्रुक,
ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग.
9423513604
Leave a Reply