राशी :- वृश्चिक
स्वामी :- मंगळ
देवता :- जानकी जी
जप मंत्र :- ॐ श्री क्लीं जानकीरामाय नमः
उपास्यदेव :- श्री गणेश
रत्न :- पोवळे
जन्माक्षर :- तो न ना नृ नि नी नुनू नो नौ य या यी यू या राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाचा अंमल आहे. ही जलतत्त्वाची आणि स्थिरस्वभावाची आहे. ही चंद्राची नीच रास आहे. ही रास असणारी माणसे शारीरिक दृष्ट्या चिवट, काटक व स्पष्टवक्ती असतात. त्यांच्यात प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्यांना जबरदस्त इच्छाशक्ती असते आणि ती कुटुंबावर अतिशय प्रेम करतात.
Leave a Reply