नवीन लेखन...

विचार करा – फटाके फोडणे

Read And Think - Firecrackers

वाचा व विचार करा…

फटाक्यातील विषारी वायूमुळे, धुरामुळे  दमा , खोकला , डोकेदुखी , त्वचारोग , ब्लडप्रेशर तर कधी कँन्सरही होऊ शकतो .

फटाक्यांच्या आवाजाची पातळी ’80’ डेसिबल पेक्षा जास्त वाढली तर माणसाला ञास होतो . बहुतेक फटाक्यांच्या आवाजाची पातळी 100 डेसिबल पेक्षा जास्त असते .

बॉम सारख्या फटाक्यांचा आवाज लहान मुलांच्या उरात धडकी तर वृद्धांची व आजारी व्यक्तिंची झोप उडवतो.

त्यामुळे चिडचिडेपणा , मानसिक ताण-तणाव व बहीरेपणा येण्याची शक्यता वाढते .

अनेक फटाका फँक्टरीत लहान मुलं काम करतात.  उदा. तामिळनाडू मधील शिवकाशी येथे जवळ-जवळ 1लाख (100000) लहान मुलं रोज 12 (बारा ) तास फटाका फँक्टरीत काम करतात .

सल्फर , कार्बन , फॉस्फरस इत्यादी विषारी वायुच्या वातावरणात काम करुन त्यांना काय मिळते …?

तर …

a) अत्यंत तुटपुंजा पगार , आणि …
b) बोनस म्हणून दमा , त्वचारोग , कर्करोग इत्यादी सारखे आजार आयुष्यभरासाठी.

फटाके फोडणे ही संस्कृती आपल्याकडे चीन या देशातून आली आहे .

— शोभा सुभेदार 

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..