नवीन लेखन...

लाल भोपळा

जगाच्या पाठीवर लाल भोपळा अनेक ठिकाणी सापडतो. अगदी भारतापासून ते भारताच्या पलीकडे लाल भोपळा मिळतो. मात्र उत्तर अमेरिकेपासून लाल भोपळा त्वरित सापडतो. एवढेच नाही तर लाल भोपळ्याचे अगदी लहान आकारापासून म्हणजे १ किलोग्रॅमपासून ते अगदी ४५० किलोग्रॅमपर्यंतचे भोपळे अमेरिकेत तयार होतात. एवढेच नाही तर कृषी प्रदर्शनात भोपळे ठेवण्याची स्पर्धाच चालू असते. आणि मग अशा अवाढव्य भोपळे तयार करणाऱ्यांचे फोटो व नाव पेपरात छापून येतात. मात्र तसा एवढा भोपळा भारतामध्ये दिसून येत नाहीत. एक भाजी खाद्य म्हणून भोपळे सर्वत्र वापरतात. भारतातच नव्हे तर अगदी भारत, पाकिस्तान, चीन, आशिया खंडात भोपळ्याची भाजी वापरतात. भारतात भोपळे अनेक औषधी गुणधर्मांसाठी वापरतात व यावर नेहमी संशोधनही चालूच असते. भारताने दिलेली निरनिराळ्या प्रकारची भाजी तसेच घारगा नावाचा एक प्रकार असतो. त्यात भोपळ्याची साल काढून गरामध्ये थोडा फार गुळ वापरून त्याची घारगे मुलांना निश्चित आवडतात. मात्र जर मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे जर पाय विशेषतः ढोपरे दुखत असतील तर शरीरात पोटॅशियमचा कमी पडतो. अशांनी भोपळा खाल्यास पाय दुखावयाचे थांबतात.

भोपळ्यामध्ये आपल्या दक्षिण भारतात आल्यापासून इडली अथवा डोसा यांचे सांबार करण्याकरिता अवश्य वापरतात. तसेच काही ठिकाणी भोपळ्याचा हलवा केला जातो. मात्र भोपळ्याचे बारीक बी वापरून ते स्वच्छ धुऊन अथवा वाळवून ठेवल्यास मुलांना चाळा म्हणून ही बी असते. फक्त भोपळा वापरल्यास त्याचे फायबर म्हणून चांगला उपयोग होतो. मात्र इतर बाबतीत भोपळ्याची औषधयुक्त फार कमी आवश्यकता असते.

जर १०० ग्रॅम लाल भोपळा घेतल्यास त्यात खालील गुणधर्म सापडतात.

– मदन देशपांडे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..