प्रसिद्ध सतार व सूरबहार वादक कार्तिक कुमार कार्तिक कुमार हे पं. रविशंकर यांचे शिष्य, व मैहर घराण्याचे वादक. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला.
कार्तिक कुमार यांचे वडील मंगल चरण दास हे सुद्धा सतारवादक होते. १९५८ साली आकाशवाणी ने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. कार्तिक कुमार यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या.
प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार हे चिंरजीव. कार्तिक कुमार यांचे सतार वादन हे मंत्रमुग्ध करणारे असते.
कार्तिक कुमार यांचे सतार वादन.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply