नवीन लेखन...

सारे आपलेच बंधू !

परिसरातील सगळीच माणसं खूप चांगल्या स्वभावाची असतात, असा एक गोड गैरसमज करून घेऊन आपण स्वतःला घडवलं. तर त्यामुळे भांडण करणं आणि कुणाला पाण्यात पाहणं, उखाळ्या-पाखाळ्या काढणं हे आपल्या स्वधर्माच्या/स्वभावधर्माच्या विरुद्धच होऊन जातं.

आपलं अवखळ पण असं आयुष्यभर अंगावर ल्यायलाही कमालीची स्थितप्रज्ञता लागते.

आपल्या ठायी ती आहे. म्हणूनच तर आयुष्य असं सृजनशील करून सुंदर करण्याचं कसब आपल्याला गवसलं आहे. अशा पद्धतीने जर आपण आपलं आयुष्य जगत राहिलो तरच आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध होऊ शकेल. अन्यथा आपण जर दुसऱ्यांचे बोल अंगावर घेऊन जगत राहिलो तर आपले जगणे हे नुसते मरणा समान होऊन जाईल, आपली प्रगती खुंटेल. म्हणून ज्या पद्धतीने आपण घरातील लोकांना आपलं म्हणून माफ करतो त्या पद्धतीनेच या समाजाला देखील आपल्याला माफ करता आलं पाहिजे …..

म्हणजेच थोडक्यात…. सारे आपलेच बंधू !

— आरती चाळक 

Avatar
About aarteechalak 5 Articles
Education. B.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..