मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एके काळचे नामवंत नाव म्हणजे सतीश दुभाषी. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार सतीश दुभाषी यांचा जन्म १४ डिसेंबर १९३९ रोजी झाला.
अंमलदार, शांतता कोर्ट चालू आहे, नटसम्राट, आणि सूर राहू दे आणि सर्वात गाजलेले म्हणचे पु लं चे ती फुलराणी या नाटकांमधील त्यांचे काम अजरामर आहे. त्यांनी भूमिका केलेले चित्रपट म्हणजे सिंहासन, चांदोबा चांदोबा भागलास का, बाळा गाऊ कशी अंगाई.
सतीश दुभाषी १२ सप्टेंबर १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply