पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे पार्टनर ही वसंत साठे यांची ओळख.
वसंत साठे यांनी राज कपूर यांच्या देखील चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. ‘थरथराट’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहीली.
वसंत साठे यांना हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानला जायचे. वसंत साठे यांनी लिहिल्या काही चित्रपटाची नावे आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली.
वसंत साठे यांचे १२ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
where shall I get book Chitra Sampada – Vasant Sathe in Mumbai/Pune. If you know please suggest