नवीन लेखन...

ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्याः मूत्रदोष

ज्येष्ठ नागरिक जे साधारणपणे ६५ ते ७५ वयाचे असतात यांना मूत्रदोषाचा त्रास होतो. ही परिस्थिती कोणालाही सांगता येत नाही अथवा कोणाजवळ बोलताही येत नाही. काय आहे हा मूत्रदोष? वास्तविक हा दोष कोणालाही म्हणजे स्त्री अथवा पुरुष यांनाही होऊ शकतो.

आपल्या शरीरात दोन मूत्रपिंड म्हणजेच किडनी भाग असतो. हे मूत्रपिंडात प्रत्येक एक नळी असते. या नळीला पुढे गेल्यावर दोन्ही मिळून एक होतात व काही नळी पुढे सरकत एका नळीच्या पिशवीत जाऊन मिळते. टपक टपक करीत दोन्ही नळ्या भरायला लागतात. ही पिशवी भरली म्हणजे पुरुष अथवा स्त्री यास लघवी जाणे क्रमप्राप्त होते. परंतु काही वेळा टॉयलेटमध्ये गेल्यास फार विचित्र प्रसंग निर्माण होतात. पुरुष आपला लेंगा भिजत भिजत भिजणारी पुढे येऊन लघवी करतात तसेच स्त्रियांनादेखील परकर भिजण्याची पाळी येते. परंतु या परिस्थितीत कोणालाच दोष देता येत नाही. हा काही रोग नाही व ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे अगदी अपराध्यासारखे वाटते. म्हणूनच आपल्या वडिलांना शांतपणे जवळ घ्यावे. लेंगा भिजून चिंब झाल्यावर तो टॉवेलने पुसावा व वडिलांना परत शांतपणे झोपण्यास द्यावे. जी परिस्थिती वडिलांची तीच आईची. आई व सून जरा प्रेमाने घ्यावे हे अगत्याचे आहे. मुलीला अथवा सुनेला आपलेपणाने परकर साफ करावा व आईला परत झोपावयास जावे.

मात्र हा दोष खात्रीने बरा होतो. आज अमेरिकेत अनेक नवे नवे औषधे निघाली आहेत. मात्र डॉक्टर चांगला व माहीत असलेलाच असावा. या गोष्टीला युरॉलॉजी असे म्हणतात व डॉक्टरकडे जाऊन काही योग्य उपचार केल्याने सर्व काही सुरळीत होते. मात्र हे केलेच पाहिजे. टंगळ मंगळ करून चालणार नाही, हे महत्त्वाचे.

-श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..