पन्नास वर्षांपासून आपण इतिहास शिकतो आहोत,
शाहिस्तेखान कसा निसटला
.
.
.
. .
.
पन्नास वर्षानंतर शिकवणार
सलमान खान कसा निसटला!.
फरक इतकाच तो बोटांवर निसटला हा नोटांवर
महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा…
दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे
भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले
नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले.
कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही टॅलेंटेड पण चुकिच्या किंवा अधर्माच्या बाजुला आणि दोघेही अधर्मी लोकांनी केलेल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले.
अभिमन्यू आणि अरविंद केजरीवाल दोघेही युद्धात नवीन आणिअर्धवट ज्ञानाच्या जोरावर शत्रुनी पसरलेल्या चक्रव्युहात. एकट्याच्या स्वतःच्याच बळावर जिंकण्याची ईच्छा बाळगणारे अननुभवी. एक मारला गेला दुसरा बाहेर फेकला जाणार
दिग्विजय सिंग आणि शकुनी दोघेही कपटी आणि चालबाज. एक दुर्योधनाला राजा बनवू पाहत होता हा राहुलला बनवू पहातोय.
सोनिया आणि धृतराष्ट्र दोघेही पुत्रप्रेमाने अंधळे. पुत्र सक्षम आणि गुणवान नसतानाही त्यालाच समर्थन आणि पाठिंबा देतात.
आणी कृष्ण म्हणाल तर
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो बारामती ला आहे………
नमस्कार.
– अत्युत्तम. तारीफ करायला शब्द अपुरे पडतात.
– यात अजून एक नांव जोडतां येईल. तें म्हणजे द्रौपदीचें. तिला एाकहून अधिक पती होते. तिच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आला. तरी तिची डिग्निटी ज़राही कमी झालीहीं.
भारतीय लोकशाहींलाही अनेक पती ( राज्यकारभार करणारे विवध राजकीय पक्ष) . तिच्यावरही आणीबणीद्वारें लज्जाहरणाची वेळ आलीच होती. तरीही भारतीय लोकशाहीची महता कमी झालेली नाहीं. हें आमचें सुदैव.
– सुभाष स. नाईक