भारतमातेसाठी बलीदान करणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणाऱ्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने २३ मार्च १९२३ या दिवशी फाशीला सामोरे गेले.
२३ मार्च रोजी भारतातील भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी शहीद दिन साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply