फाल्गुन कृष्ण षष्ठी रोजी संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे निर्वाण झाल्याने या तिथीला एकनाथ षष्ठी असे म्हणतात. या तिथीला जास्त महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्तदर्शन, जनार्दन स्वामींचा नाथांवर अनुग्रह, जनार्दन स्वामींचे निर्वाण आणि नाथांचे निर्वाण या घटनासुद्धा या तिथीला झाल्या आहेत.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply