मध्य प्रदेशात नर्मदेच्या काठावर असलेल्या ह्या देवालयाची उत्पत्ती कथा पुढीलप्रमाणे –
युद्धात पराभूत झालेल्या देवांनी भगवान शंकराचा धावा केला असता पाताळातून भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात प्रगट झाले. तेव्हा इंद्र आदी देवांनी राक्षसांचा बदोबस्त केला. पुढे महादेव तेथेच राहिले. हेच ते ओंकारममलेश्वर होय !
राजा उदय दिप्ताने तिथेच शिलेलेखावर संस्कृत स्तोत्रे कोरली. महारानी अहिल्याबाईंनी कोटीलिंगावर्चनाची पूजेची प्रथा येथे सुरु केली. शिवाय दुसर्या बाजीरावानेही या तिर्थाचा उद्दार केल्याचे समजते.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply