।। सिंधुदुर्ग जिल्यातील रेडी येथील श्री गणेश ।।
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी येथील श्री गणेश अखंड पाषणात घडवलेली ५-६ फुट उंचीची मुर्ती आणी तिला शोभेल अशाच आकाराचा ऊंदीर. मंदिराचे बांधकाम अलिकडच्या काळातले आहे. तिथे लिहलेल्या माहितीनुसार – ती मुर्ती याच ठिकाणी जमिनीखाली होती एका खाणकामगाराच्या स्वप्नात येऊन गणेशाने त्यास दृषटांत दिला, त्या नुसार गावकर्यांच्या मदतीने तेथे खोदकाम केल्यावर प्रथम गणेशाची मुर्ती आणी नंतर मुषक सापडला. मुर्तीला रंगकाम केल्यामुळे मुळ पाषाणातील रूप नाहिसे झाले आहे.
।। ॐ गं गणपतयेनम : ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply