नाकाला दोन बाजू असून त्यांना नाकपुडी असे म्हणतात हे सगळ्यांना माहित आहेच. त्याद्वारेच आपण श्वास आत घेतो तसेच बाहेर सोडत असतो. ह्या ज्या दोन बाजू असतात त्या खरोखरीच वेगवेगळ्या असतात आणि तो फरक आपणाला सहसा जाणवत नाही. नाकपुडीची उजवी बाजू ही सूर्याची बाजू होय, तर डावी बाजू ही चंद्राची बाजू होय असे योगाभ्यासामध्ये म्हटलेले आहे.
<आपणास डोकेदुखी असल्यास आपण आपल्या नाकाची उजवी बाजू बंद करा आणि डावी बाजू श्वास घेण्यासाठी वापरा.
<जर तुम्ही दमला असाल तर फक्त उलटे करा. आपले डावे नाक बंद करा आणि
<उजवी बाजू ही उष्ण असल्यामुळे ती सहजच गरम होते, तर डावी बाजू ही थंड असते.
<ब-याच महिला ह्या डाव्या नाकपुडीने श्वास घेतात आणि त्यामुळे त्या थंड स्वभावाच्या असतात.
<तुम्ही हे पाहिले आहे का की आपण जेव्हा झोपेतून जागे होवून अंथरूणातून उठतो, त्यावेळेस आपली कोणती बाजू जोराने श्वास घेत असते? डावी की उजवी? सांगू शकाल?
<तुम्हाला हे कळून येईल की जर तुमची डावी बाजू जोरात श्वासोच्छ्वास करीत असेल, तर तुम्ही लवकर दमत असाल. म्हणून तुमची डावी नाकपुडी बंद करा आणि तुमची उजवी नाकपुडी श्वासोच्छ्वास करण्यासाठी वापरा. असे करताच तुम्हाला उत्तेजित झाल्यासारखे, मोकळे झाल्यासारखे वाटेल.
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply