31 जुलै…
तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते…
त्यांना काही वर्षांपूर्वी मला सहज भेटता येणार होते एका रेकॉर्डिंगला माझ्या मुर्खपपणामुळे ती संधी गेली ती गेलीच.
त्यानंतर काही वर्षाने शम्मीकपूर यांच्याधी गप्पा मारताना रफी साहेबांची आठवण झाले तेव्हा ते म्हणाले, ‘ मेरी तो आवाज चली गयी ‘ .
आजही रफी साहेबांबद्दल बोलायचे म्हटले तर वेळ आणि शब्द अपुरे पडतात.
त्यांच्याबद्दल इतकेच म्हणावेसे वाटते
‘आप’ चले गये
लेकींन आपने जो
सुरोंका महल खडा
किया वो अब भी
आबाद है
सुरज और चाँद की तरहा…
कितने आये और चले गये
अपनी अपनी रोशनी देकर
लेकींन आप सर्फ आप ही है ..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply