कमलाबाई विष्णू टिळक या कथाकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म २६ जून १९०५ रोजी झाला. मराठी साहित्यात स्त्रियांचं भावविश्व त्यांनीच सर्वप्रथम रेखाटलं होतं. हृदयशारदा, अश्विनी, आकाशगंगा, युधिष्ठिर, स्त्री जीवनविषयक काही प्रश्न, स्त्री जीवनाची नवी क्षितिजे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
कमलाबाई टिळक यांचे १० जून १९८९ रोजी निधन झाले.
Leave a Reply