सध्या स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याच्या बातम्या आहेत. स्वाईन फ्ल्यू होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फुलांचे पाणी प्यावे असा माझा अनुभव आहे
दोन ग्लास पाण्यात एका झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या, निशीगंधाची 5-7 फुले, तुळशीची 5-7 पाने रात्रभर ठेवा सकाळी ते पाणी गाळून एक वाटी व संध्याकाळी एक वाटी प्यावे घरातील प्रत्येकाने. हे रोज करणे आवश्यक आहे.
ह्यात गलांडीचे फुल मिळाले तर ते पण घालावे
ही सर्व फुले हार व फुले विकणार्याकडे मिळतात
अरविंद जोशी B.Sc.
9421948894
(माझे पुणे परिसरात मिळणार्या 190 फुलांवर संशोधन आहे’)
Leave a Reply