या म्हणींचे अर्थ एका झटक्यात सांगीतल्या बद्दल मोदींचे मनापासून अभिनंदन
1) तोंड दाबुन बुक्यांचा मार करणे…
2) एका दगडात दोन पक्षी मारणे..
3) लेकी बोले सुना लागे..
4) एक घाव दोन तुकडे…
5) नाक दाबले की तोंड ऊघडणे…
6) दिवसा तारे दिसणे…
7) बाबा ही गेला अन् दशम्या ही गेल्या…
8) तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे..
9) सरळ बोटाने तुप निघत नसेल तर….
10) गनिमी कावा करणे…
11) डोळ्यास डोळा न लागणे…
12) अंगाचा तिळपापड होणे…
13) तळपायाची आग मस्तकात जाणे…
14) शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
मुख्य म्हणजे……लक्षात ठेवण्या सारखी म्हण,
15) या कानाचे त्या कानाला न कळणे.
Leave a Reply