नवीन लेखन...

१६ डिसेंबर १८५४ – महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना

१६ डिसेंबर १८५४ रोजी “अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे” या महाराष्ट्रातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली

अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (पूर्वीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे) हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. इ.स. १८५४ साली स्थापन झालेले हे महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, गिंडी (इ.स. १७९४) व आय. आय. टी., रुरकी (इ.स. १८४७) यांपाठोपाठ भारतातील तिसरे सर्वाधिक जुने महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय मुळा आणि मुठा, या दोन नद्यांच्या संगमाजवळ आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना CoEPians असे म्हणतात.

इतिहास

भारतीय उपखंडातील तांत्रिक गरजा भागवण्यासाठी १८५४ साली इंग्रजांनी ‘Poona Engineering Class and Mechanical School’ या नावाने हे अभियांत्रिकी महाविद्यालय चालू केले होते. त्यावेळी भारतात इमारती, पूल, धरण, कालवे, रेल्वेवे इत्यादी सार्वजनिक सोयींच्या बांधकामासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हेच या महाविद्यालयाचे प्रमुख कार्य होते. नंतर काही काळासाठी महाविद्यालयाचे नाव ‘Poonaन Civil Engineering College’ असे करण्यात आले होते.

शेवटी इ.स. १९११ साली या महाविद्यालयाचे ‘College of Engineering, Poona’ असे नामकरण करण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..