१३ जुलै १९२३ रोजी – कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस शहरात जाताना लागणाऱ्या माउंट हिल्स डोंगरावर ‘HOLLYWOOD’ हा शब्द बसवण्यात आला. पंचेचाळीस फूट उंच आणि साडेतीनशे फूट लांबीच्या या आकारात पांढऱ्या अक्षरात ‘HOLLYWOOD’ लिहिलेले आहे. हे लिहिण्याचा उद्देश येथील जागेच्या किंमती वाढवण्यासाठी होता सुरुवातीला याचा आकार पन्नास फूट उंच आणि तीस फूट रुंद होता, ज्याचा आकार नंतर च्या काळात वाढवण्यात आला. नंतरच्या काही वर्षांत जेव्हा अमेरिकन चित्रपट लॉस एंजेलिसमध्ये पसरला, तेव्हा याची लोकप्रियता देखील वाढली. सुरुवातीला यावर ‘HOLLYWOOD LAND’ असे लिहिले गेले, नंतर १९४९ मध्ये त्यात बदल करण्यात आले आणि त्यातून ‘ लँड’ हा शब्द काढून टाकण्यात आला.
About संजीव वेलणकर
4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत
असतात.
Contact:
Facebook
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply