निवांत बसलो होतो तर खालील माझ्या बाबतीतला, काँलेजमधिल किस्सा आठवला, नीट शब्दबध्द केला आणि नाव न लिहिता पाठवतोय, तात्पर्या समवेत..
एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो.
तो तीला प्रेमपत्र लीहीतो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो.
दुसर्या दिवशी ती पीवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते.
तो मुलगा ऊदास राहू लागतो.
नंतर तीच लग्न होत.
काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी…
त्या चीठठीत तीने लीहीलेल असत….
माझ तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट. आणि माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही. Sorry..
वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारतो.
तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक ऊघडून पहावे अन्यथा ती सध्या काय करते म्हणायची वेळ येते.
— एसके..
Leave a Reply