“….. मग कसं चाललंय लाईफ ?”
….. ” समजा बायको ने तुम्हाला एक विशिष्ट भाजी आणायला सांगितली. तुम्ही बाजारात जाऊन ४ चकरा मारता पण तुम्हाला ती कुठेच दिसत नाही शेवटी कुठल्यातरी एक कोपऱ्यातल्या दुकानात तुम्हाला ती दिसते आणि काहीतरी मोठा तीर मारल्याच्या जोशात तुम्ही ती ५० रु किलो ने घेऊन येता आणि नेमका तुमच्याच बिल्डिंग खाली एक जण त्याच भाजीची अक्खी हातगाडी घेऊन मोठमोठ्याने २० रुपये किलो विकत असल्यावर जे तुमचे धिंडवडे निघतात, तसे धिंडवडे लाईफ रोज काढत असल्यासारखं चाललंय.”
— अमोल पाटील.
Leave a Reply