त्या : अहो, हे हॅण्डल (किंवा जे काही इतर असेल ते) खराब झालंय जरा दुरुस्त करून द्या
ते : रविवारी करतो.
रविवारी…..
ते : नाश्ता करून झालं की दुरुस्त करतो.
ते : दुपारी दुरुस्त करतो.
ते : आता थोडं पडू दे, संध्याकाळी दुरुस्त करतो.
ते : उद्या ऑफिस वरून आल्यावर करून देतो.
सोमवारी…..
ते : रविवारी नक्की करून देतो.
— अमोल पाटील.
Leave a Reply