नवीन लेखन...

उंटाच कॅमलिन

प्रत्येक चतुष्पाद पाण्या बद्दल काहीतरी थक्क करून सोडणारी माहिती असते. उंटा बद्दल जर आपणास काही ऐकायला वाचायला मिळाले तर आपल्या चेहर्‍यावरचे भाव पहायला मी जरी समोर नसलो तरी जाहिरातीच्या फंड्याचा हा लेख मात्र आपणास पुरेपूर आनंद देईल. पाठीवर डोंगर घेऊन बगळ्यासारखी मानेची कमान करून डुलत डुलत चालणाऱ्या उंटाला अनेक दिवस पाण्याची तहान लागत नाही,  बऱ्याच जणांना ऐकून माहिती असेल परंतु कशामुळे हे घडतं ते फार थोड्यांना ज्ञात असेल.

गोलाकार तांबड्या पेशींपेक्षा दंडगोलाकार तांबड्या पेशी उंटाच्या रक्तात असतात त्यामुळे उंटाला डीहायड्रेशन कधीच होत नाही.  तो तीन मिनिटात 200 लिटर पाणी पिऊ शकतो आणि तीन महिन्यांहून अधिक काळ पाण्याशिवाय राहू शकतो. उंटाच्या शरीराला कुठल्याही वातावरणात शरीरातील उर्जेचा समतोल राखण्याची निसर्गाने देणगी दिलेली आहे. वाळूच्या वादळामध्ये तो समर्थपणे मार्गक्रमण करू शकतो त्याच्या डोळ्यावर Transparant Third Eyelid असल्याने वादळातही तो व्यवस्थित बघू शकतो त्याचे मूत्राशय आणि आतडी प्रबळ असल्याने त्याचे शरीर पाण्याचा भरपूर साठा करू शकते अगदी यदाकदाचित त्याच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेच तर हवेतील आर्द्रतेनुसार त्याच्या नाकपुडयांवाटे दवबिंदू वा बाष्पकण  तो मिळवू शकतो. उन्हाळ्यामध्ये त्याचा मूळ रंग फिकट होतो एकूणच कुठल्याही नैसर्गिक आपत्तीला समर्थपणे सामोरे जाऊन स्थितप्रज्ञ राहणारा हा उंट दांडेकर अँड कंपनी चा 1946 साली प्रतीक  (Symbol) बनला.

दांडेकर अँड कंपनी ने 1931 मध्ये हॉर्स ब्रॅण्ड च्या नावाने एक पावडर आणि टॅबलेटच्या उत्पादनास मुंबईमध्ये सुरुवात केली. वास्तविक फाउंटन पेन लेखणीचा उपयोग दहाव्या शतकात कौशिक 1943 मध्ये मघरब् च्या खिलाफ असलेल्या माद-उल्-मुग्ज ने (पेनाचा उपयोग) केलेला उल्लेख आढळतो. मात्र शाईच्या उत्पादनाचा संदर्भ कुठे सापडत नाही. मात्र 1946 मध्ये दांडेकर अँड कंपनी फाउंटन पेन साठी 11 ते उत्पादन सुरू केले त्यांनी त्याचे प्रतीक घेऊन त्यामुळे तिने असे नाव धारण केले त्यांच्या उत्पादनाला गुंठा ला इंग्रजीत काय म्हणतात हिंदुस्थानातील सर्व धर्मांना उंटा बद्दल आदर आहे जमीनीवरील सर्व धर्मांनी त्याला स्वीकारलेले आहे विशेष म्हणजे सर्व भाषांमध्ये कॅमल हा शब्द लिहायला वाचायला बोलायला( उच्चारायला सोपा सुलभ आहे पूर्णविराम त्यामुळे दांडेकरांनी त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांना उंटाच्या प्रत्येकाची ओळख दिली पुढे कॅमल प्लस तीनच्या कॉम्बिनेशन मधून त्या मुलीने हे नाव कंपनीने प्रसिद्धीस आणले पूर्णविराम मुलींची उत्पादने ही कोणत्या प्रमाणात सक्षम प्रभावी आणि वातावरणातील वाईट गोष्टींच्या प्रभावाखाली न येणारी आहे हे सांगण्याचा आणि ग्राहकांच्या मनावर हा संदेश पोहोचविण्याचा दांडेकर कंपनीने यशस्वी प्रयत्न केला 1958 या मुलींनी सिल्वर जुबली वर्ष साजरे केले यावेळी पेन बांस खडू रबर स्टॅम्प पेड चिकट पदार्थ गम स्टेशनरी साहित्य बाजारात आहे असा हा उंच कॅमलिन यशाची उच्चतम शिखरे पार करीत करिता आर्ट टीचर्स एक्झिबिशन करून कलाकारांसाठी पुढे युरोप टूर सुरू केली 2002 प्रमाणपत्र मिळवलेल्या  त्या मुलीने कॅम्लीन एक्झाम  पॅन्ट उत्पादने सुरू केली 2009 मध्ये कॅमेऱ्यांची संलग्न पहिले मॉडेल स्कूल कॅमल अल्फा किड्स लिमिटेड या कंपनीद्वारे सुरू केले आणि आणि गेल्या 2012मध्ये जपानी उपयोग एक्स ऑंटी कंपनी व मैत्रीपूर्ण  व्यवसायिक नाते घट्ट  केले. अशा या महाराष्ट्रीयन मुंबईकर दांडेकर परिवारास त्यांच्या उद्योगास आणि सामाजिक बांधिलकी मानाचा मुजरा.

-प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..