श्रावण शुद्ध षष्ठी रोजी हे व्रत केले जाते. या व्रताचा कालावधी ५ वर्षे आहे. भगवान शिवांची मंदिरात घरी पूजा करावी. वरण भाताचा नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्यात खारवलेल्या आंब्याचा समावेश असावा. उद्यापनाचे वेळी आंब्याच्या पानांच्या आहुती देतात. या दिवसाला सूपोदन वर्णषष्ठी असेही म्हणतात
-श्री करंदीकर गुरुजी
Leave a Reply