फाल्गुन कृष्ण प्रतिपदेपासून वसंतोत्सवारंभ होतो. चैत्र-वैशाख या चांद्रमासांमध्ये वसंत ऋतू असतो. पूर्वी उत्सव वसंत पंचमी पासून करीत असत. वसंत ऋतू हा आल्हाददायक, उत्साही असा आहे. या वसंत ऋतूच्या स्वागतासाठी वसंतोत्सवारंभ होतो. सध्या उत्तर भारतात, राजस्थान येथे हा उत्सव केला जातो. याच दिवशी आम्रकुसुमप्राशन म्हणजे आंब्याची फुले (मोहर) प्राशन करण्यास सांगितला आहे.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply