ज्येष्ठ अभिनेत्री मा. तबस्सुम यांचा जन्म ९ जुलै १९४४ रोजी झाला.
तबस्सुम यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव हे एक स्वातंत्र्य सैनिक, आणि त्याच्या आई, एक लेखक आणि पत्रकार, होत्या. १९४७ मध्ये पदार्पण बेबी तबस्सुम या नावाने चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. अरुण गोविल यांचे बंधू विजय गोविल यांच्याशी लग्न केले.
तबस्सुम या जरी अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असलो तरी त्या दूरदर्शन वरून १९७२ ते १९९३ सादर झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचल्या.
तबस्सुम यांनी केलेल्या अभिनय काही चित्रपटाची नावे मुगल-ए-आज़म, गैम्बलर, बैजू बावरा, जॉनी मेरा नाम.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply