नवीन लेखन...

जेष्ठ गीतकार तन्वीर नकवी

ज्येष्ठ गीतकार तन्वीर नकवी यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९७२ रोजी  लाहोर येथे झाला.

तन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले.

तन्वीर नकवी यांनी प्रसिद्ध गायीका आणि अभिनेत्री नूरजहांची बहीण ईदान बाईशी लग्न केले होते. त्याच्या कारकिर्दीतील मोठ्या हिट चित्रपटात मेहबूब खानच्या म्युझिकल हिट अनमोल घडी आणि जुगनु यांचा समावेश आहे जो त्या वर्षातील प्रत्येक सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.

फारच लोकांना माहिती आहे की मोहम्मद रफी यांचा परिचय तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत केला होता. गीतकार म्हणून त्यांना खूप मागणी होती. पण फाळणीनंतर तन्वीर नकवी पाकिस्तानात स्थलांतरित झाले त्याआधी ते १५ वर्षांहून अधिक काळ ते उर्दू आणि पंजाबी चित्रपटांमधील अग्रगण्य म्हणून काम करत राहिले.

१९६५ च्या युद्धाच्या काळात “रंग लायेगा शहीदों का लहू” या काळात नूरजहांने गायलेला त्यांचा देशभक्तीचे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले होते.  ‘सुनहरे सपने’ या शीर्षकाखाली त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे.

तन्वीर नकवी यांचे १ नोव्हेंबर १९७२ रोजी लाहोरमध्ये निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..