कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी विशिष्ट थीम जाहीर केली जाते. त्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply