आपल्या लहानपणी बाहुला-बाहुलीचा खेळ प्रत्येकाने खेळला असेल.
मोहंजोदडोच्या उत्खननात हात, पाय हलणारी बाहुली आढळली मंडळी. भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासून बाहुली-बाहुला खेळला जातोय. त्याचे दाखले आपल्या पाणिनी, ज्ञानेश्वरी आणि दासबोधात वाचायला मिळतात. ही निर्जीव कळसूत्री बाहुली आपल्या सजिवांचे मनोरंजन करत आली आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत बाहुला अनन्य साधारण महत्त्व आहे. या बाहुल्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कठपुतळी दिवस साजरा केला जातो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply