येणारे दिवस जाणारच
पण आपण जस ठरविलेल आहे
तसे दिवस जाऊ लागले
तर उत्तमच
पण आपल्याला माहिती आहे
कि कोणत वित्रुष्ट येणाची
संभावना आहे
त्याचा सामना
योग्य प्रकारे झाला
कमीच कमी हानी झाली
तर तोही आनंद
हे ही ओळखावे.
आपण काय करू
कस वागू
हे आपल्या हाती
येणाऱ्या संकटांना ओळखून
आत्मविश्वासाने सामना करणे
हाहि निर्मळ आनंद आहे.
— श्रीकांत बर्वे.
Leave a Reply