युवा हार्मोनियम वादक सिद्धेश बिचोलकर यांचा जन्म २० ऑक्टोबर १९९० रोजी झाला.
सिद्धेशने हार्मोनियम आणि जलतरंग प्राथमिक शिक्षण त्यांचे मामा शरद मठकर यांचेकडे घेतले. व पुढील सर्व शिक्षण पद्मश्री पंडित तुळशीदास बोरकर यांच्या कडे घेतले.
सिद्धेश संवादिनी सोबत जलतरंग वादन देखील करतो. देशातील एकमेव जलतरंग वादनासाठीची CCRTC स्कॉलरशिप सिद्धेशला मिळाली आहे. सिद्धेश बिचोलकरने उस्ताद झाकीर हुसेन , पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार , पंडीत जयतीर्थ मेवुंडी , पंडित उल्हास कशाळकर उस्ताद योगेश समसी जी इत्यादी अनेक दिग्गजांना साथसंगत केली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply